महाराष्ट्राची लोकयात्रा

महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक संघर्षाची आणि त्याबरोबरच सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे.महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षाला वेगवेगळे कंगोरे आहेत. हा सामाजिक संघर्ष आणि चळवळीचा इतिहास व्यापक असून यामध्ये समाजाच्या समंजसपणाची बीजे रोवली गेली आहे. या सर्व परिस्थितीचा विस्तृत आणि समकालीन संदर्भाचा अचूक आढावा डॉ.सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'महाराष्ट्राची लोकयात्रा' या बृहद ग्रंथात घेतला आहे .महाराष्ट्राच्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्की वाचा : • महाराष्ट्राची लोकयात्रा - https://amzn.eu/d/bpsIzU6अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०

2356 232