'परिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराज ' | पॉडकास्ट सिरीज
'परिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराज ' पॉडकास्ट सिरीज मांडणी : मा. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहासकार) एपिसोड क्र. १ : शिवछत्रपतींच्या विचारांचे वारसदार : राजर्षी शाहू महाराज.संकल्पना : खा.सुप्रिया सुळे,कार्याध्यक्ष,यशवंतराव चव्हाण सेंटर