Episode 9

तुम्हाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचय ?बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची थोडी भीती वाटते किंवा न्यूनगंड असतो. ह्यातून बाहेर पडण्यासाठी आणि इंग्रजी वर प्रभूत्व मिळवण्यासाठी किंवा त्या विषयात चांगले मार्क्स मिळवण्यासाठी नक्की कशी तयारी करावी ह्या विषयी शंका असतात. ह्याच दूर करण्यासाठी आणि पुढच्या परीक्षांच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी भाषा तज्ज्ञ शीतल करंदीकर ह्यांच्या कडून काही टिप्स ऐकण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐकाकीऐकाकी पॉडकास्ट च्या शिक्षणनीती सदरामध्ये आम्ही घेऊन येत आहोत असेच काही एपिसोड्स , पॉडकास्ट ला फॉलो करा आणि अनेक लोकांपर्यंत हे पोचवाMany parents and students have a fear and inferiority complex about English as a subject.They do not understand what efforts should be made to get good marks in the exam. Then we start ignoring the language. even if you don't need a specific language to communicate, if you want to learn English as a language, how to do it, listen to this podcast with Language Expert Sheetal Karandikar

2356 232

Suggested Podcasts

Tom Voelk

iHeartPodcasts and Grim & Mild

James Schauer

Ramprakash Reddy Arava

Rohit Bhardwaj

sonia Olise

Abhishek s

Association of Designers of India

miky