ये ये श्रीरामा तव राज मंदिरी ये स्वर निलिमा वि. देव

गायिका -निलिमा वि. देव रचना -ह. भ. प. निवृत्त शिक्षिका -नीता कुलकर्णी पुल्लीवार, पुणे सौ निलिमा ताई यांना फोन करून अभिनंदन केलं.आणि हे  राम गीत रामकुटी असावे असे सांगितल्यावर. त्यांनी परवानगी दिली आणि आमचा व्हॉट्स उप ग्रुप पण जॉईन केला धन्यवाद ताई

2356 232