पितृअष्टक सौ सुविद्या ताई बिरेवार

पितृअष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अश्या नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ १ ॥ इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ २॥ मिळो सद् गती मज पितरांना विनंती हिच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ ३॥ ....

2356 232