कल्याण करी रामराया
रामरक्षा सामुहिक पठण ग्रुप तर्फे सौ मनिषा श. घाडगे|| कल्याण करी रामराया ||कल्याण करी रामरायाकल्याण करी रामरायाजनहित विवरी || धृ ||तळमळ तळमळ होतची आहेहे जन हाति धरी || १ ||अपराधी जन चुकतची गेलेतुझा तूचि सावरी || २ ||कठीण त्यावरी कठीण जालेआतां न दिसे उरी || ३ ||कोठे जावे काय करावेआरंभिली बोहली || ४ ||दास म्हणे आम्ही केले पावलोदयेसी नाहीं सरी || ५ ||