।। शरीरी वसे रामायण ।। सौ. मनीषाताई घाडगे

।। शरीरी वसे रामायण ।। जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया ग

2356 232