श्री सद् गुरू प्रार्थना

डॉ. सौ. संगीता ताईhttps://youtu.be/bo0AjkKLXWI| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥

2356 232