Episode No 8| पुण्याची समृद्ध खाद्यसंस्कृती

प्रत्येक राज्याची, शहराची एक खाद्यसंस्कृती असते. ही खाद्यसंस्कृती त्या त्या ठिकाणाची ओळख बनते. चेहरा बनते. तिथे लोकांप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे, वातावरणाप्रमाणे ही खाद्यसंस्कृती अद्यावत होत जाते. खाद्य संस्कृती ही तेथील लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम तर करतेच पण येणाऱ्या पाहुण्यांनाही शहराबद्दल कुतूहल निर्माण करते, आपुलकी निर्माण करते.अशीच पुण्याची एक खाद्यसंस्कृती आहे. पुण्यामध्ये खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले वेगवेगळे ठिकाणं, हॉटेल्स, अमृततुल्ये याची माहिती आपण आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. तर ऐकूया MH12 Unexplored पॉडकास्ट सिरीजचा आठवा एपिसोड 'पुण्याची समृद्ध खाद्यसंस्कृती'...

2356 232

Suggested Podcasts

ArtTactic

Dr Rangan Chatterjee: GP a Author

VS

Poetry Foundation

Charles Schwab

CounterPunch Radio

Layla Smith

Osiris Media / No Simple Road Media