Episode No 5 | जगभरात गाजलेले आणि नावाजलेले पुण्यातील फेस्टिवल

पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि शहराला ही सांस्कृतिक ओळख देणारे इथले हे फेस्टिवस देखील जगभरात प्रसिद्ध आहेत. आजच्या भागात आपण पुण्यातले वेगवेगळे फेस्टिवल आणि त्यांच्या आठवणी, इतिहास जाणून घेणार आहोत चला तर मग ऐकूया पुण्यातले नावाजलेले आणि जगभरात गाजलेले हे पुण्यातील फेस्टिवल

2356 232