सैतानी पडछाया भाग ३

एक प्रतिथयश लेखक - कपिल राजाध्यक्ष, लेखनास एकांत मिळावा म्हणून जेव्हा एका खेडेगावात- एका वाड्यात राहायला जातो, तेव्हा त्याच्यासोबत काय घडतं...?? श्वास रोखून धरायला लावणारी एका अनिष्ट, भयानक अन तितकीच चित्तथरारक भयकथा - "सैतानी पडछाया"...!!!पॉडकास्ट आवडल्यास लाईक आणि सबस्कराईब करायला विसरू नका.माझ्या भयकथा आवडत असतील, तर माझ्या दुसऱ्या पॉडकास्टला हि भेट द्या- "अंधार सावल्या" हा माझा भय लघुकथांचा पॉडकास्ट आधीच प्रकाशित झाला आहे.

2356 232

Suggested Podcasts

KSL Podcasts

Emily Duncan

Eric Davis, Aaron Davis, Brian Schilt

Naked News

IVM Podcasts

BOTANTE PH

KNOWLEDGE WORLD