आजचा भाग 18
भरतायन समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.comय आत्मचरित्र:- भरतायन लेखक:- भरत माने प्रकाशन:- गणगोत प्रकाशन प्रकट वाचन: मा.एकनाथ गोफणै प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ. पंढरपूर व तेथील संस्कृतीचे दर्शन भरतायन या भरत माने यांच्या आत्मचरित्र यातून घडते . तेथील जनजीवन व उपजीविका यांचे मतीतार्थ या आत्मचरित्रातून अधोरेखित होतात. भरत मानेच्या कौटुंबिक वाटचाल व भरत मानेचे सामान्य आयुष्य या पुस्तकात वाचायला मिळते.