दारिद्रय व अंधश्रद्धेच्या रूमनपेचात अडकलेल्या कथा
रुमणपेच भाग -१७ दिनांक:२८/०३/२३ वेळ:- ८:०० समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.com कवितासंग्रह:- रूमणपेच कवी:- सु.द. घाटे प्रकाशन:- गणगोत प्रकाशन वाचन: एकनाथ गोफणे. प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ सु.द. घाटे यांची कविता गाव पातळीवरील सामाजिक संघर्ष अधोरेखित करते. बारा बलुतेदार व त्यांच्या कथा या संग्रहात आहेत. swachhandibharari2021@gmail.com