थेंब फुले : बालविश्वात संस्कार रुजवणारी कविता : थेंब फुले
अक्षरायणचे अंतरंग : बालविश्वात संस्कार रुजवणारी कविता भाग:१० दि २१/०२/२०२३ ऐकण्यासाठी लिंक- बालविश्वात संस्कार रुजवणारी कविता : थेंब फुले समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.com कवितासंग्रह:- थेंब फुले कवी:- एकनाथ डुमणे प्रकाशन:-तेजश्री प्रकाशन,इचलकरंजी प्रकट वाचन: मा. एकनाथ गोफने प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ gorbolibanjararadio.com