अंतरायणाचे 19- अंतरंग
*अंतरायणाचे 19- अंतरंग* मा. प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी लिहिलेल्या अक्षरायण या समिक्षा ग्रंथातील समिक्षा वाचनाचा कार्यक्रम *अंतरायणाचे 19- अंतरंग* दिनांक 10 मार्च 2023 पासुन दररोज रात्री आठ वाजता. 8:00 वाजता प्रसारित करण्यात येईल. *कार्यक्रम निर्मिती*- खान्देशी रेडू व गोरबोली रेडीओ *सादरकर्ते*- एकनाथ गोफणे पहिल्या भागात ऐका. *माती खालचे पायं* ले.बाबू बिरादार यांच्या कादंबरीवर आधारित समिक्षा ..