तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन -कविसंमेलन सत्र-भाग 1

महाराष्ट्र राज्य साहित्य व आणि संस्कृती मंडळ मुंबई यांचे सहयोगाने 'सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच' चंद्रपूरच तर्फे दोन दिवसीय तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक ८ आणि ९ ऑक्टोबर 2022 ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाले.   कवी इंद्रजित भालेराव  संमेलनाध्यक्ष होते. ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,  अध्यक्ष  व नामवंत कथालेखक भारत सासणे हे  संमेलनालचे उद्घाटक होते.     कविसंमेलन संचलन-           पवन नालट (अमरावती

2356 232