जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रम -'पुस्तकं बोलतात'...
जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रम -'पुस्तकं बोलतात'...कार्यक्रम या कार्यक्रमात विविध मान्यवर कवींच्या कवितांवर आधारित कार्यक्रम .कवी आहेत देवदत्त बोरसे प्रवीण पवार विनोद राठोड पि.के पवार आनंद जाधव मंगला रोकडे जयराम मोरे एकनाथ गोफणे. यामध्ये मराठी सह ,अहिराणी ,बागलाणी, वाघरी ,भिलाऊ आणि बंजारा गोर बोली या भाषेतील कविता आणि अनुवाद सुद्धा ऐकायला मिळणार आहे.कार्यक्रम संकल्पना- एकनाथ गोफणेसहकार्य -नीलम गलांडे