नवा यांयनं स्वागत --लेखक :- नानाभाऊ माळी

नवा यांयनं स्वागत ****************** ..नानाभाऊ माळी नमस्कार भाऊ-बहिनीस्वनं! चौक!बठ्ठ गावं जठे गोया व्हस!च्यार गल्ल्या येरायेरले भेटतीस! तो चौक ऱ्हास!शानलां-सुरता रातले जेवा-खावावर चौकम्हा पान टपरीनांगे वावर खेतीन्या गफाडा मारत बटतसं!गोयंम करी च्यार गोठा सांगत बठतसं!ते ठिकाण गावनी शान ऱ्हास!अथा- तथा थुकी-थाकी पान टपरीनां धंदा वाढवत बठ्तसं!आस ठिकाण चौक ऱ्हास! कालदिंनं रातले मित्रांसंगे त्याचं चौकम्हा हेट्या वरान्ह्या कोल्ल्या-मोल्ल्या गफ-गफाडया मारी ऱ्हायंतूत!त्यांन्या गप्पा सरे

2356 232