तिफण त्रेमासिक मराठी बोली विषेशांक प्रकाशन सोहळा

बोली या संस्कृतीत रूजलेल्या असतात. तर मराठी ही व्यवहारासाठी बनविलेली एक साचेबद्ध अशी व्यवस्था आहे.लोक जी बोलतात ती बोली. प्रमाण मराठी कुणीही बोलत नाही. 

2356 232