बाप आणि बाप वरल्या कविता -रमेश पवार.

कवि रमेश पवार- अमळनेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या गाव गाड्यांच्या पडझडीचे संदर्भ या कवितासंग्रहातील सुरुवातीच्या बाप आणि बापावरच्या कविता या 42 कवितांचा अहिराणी बोलीत भाषांतर मी डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी केलं असून त्या वाचकांसाठी, श्रोत्यांसाठी अहिराणीतून ,-बाप आणि बाप वरल्या कविता- कवी रमेश पवार अंमळनेर.

2356 232