संस्कार महत्वाचे...

लहान मुल म्हणजे देवाघरच फुल असा आपण म्हणतो पण तेच मुल जेव्हा वाईट कृत्य करते तेव्हा त्याला ओरड्ल जात, त्याला मारलं जात. पण मुळात ती वेळच येऊ नये म्हणून पालकांनी मुलांसोबत वेल घालवून त्यावर योग्य संस्कार करणे गरजेच आहे. आणि आजच्या काळात खरच संस्कार महत्वाचे आहेत.Credit - Writting & Voice - Neha DhamdhereEditing - Omkar Gaikwad Manged by - Akash Vanjari & Prajakta Gaware

2356 232

Suggested Podcasts

Gidgit, Angry, ACPN

The Equalizer

CiRCE Podcast Network

FreightWaves

Vidhyabhushan

Amit Mundada