मी एक मुलगी...

उद्याची होणारी स्त्री ही कधी ओझं नसते आणि स्त्री कधीच कमजोर नसते. स्त्री सुद्धा पुरुषाप्रमाणे प्रत्येक कामं अगदी शिताफिने करू शकते. फक्त तिला तिच्या विचारांवर चालण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. वरकरणी दिसत कि स्त्री मुक्त आहे पण ती खरच आहे का? कि पुरोगामी समाजाच्या चक्रव्यूहात अडकलीय?याच विषयावरचा हा episode मी एक मुलगी...Credit -Voiceover - Neha DhamdhereEditing - Omkar GaikwadManaged with - Akash Vanjari & Prajakta Gaware

2356 232

Suggested Podcasts

Fashion Revolution

London School of Economics and Political Science

Matthew Tuchman

Victoriocity

Stephanie Lim

Joey an Katie