Suicide is not an Option.!
तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी त्या संकटाशी, त्यापासून पळू नका. तुमचं चुकीचं पाऊल तुमच्या जीवलगाना यातना देऊ शकतं याचा विचार करा... आणि एक वाक्य कायम लक्षात राहू द्या sucide is not an Option.Credit -Managed by Neha Dhamdhere & Akash Vanjaristory & editing - Omkar GaikwadPiu - Prajakta Gaware