कोरोनात होरपळलेला माणूस !

न विसरता येणारा तो कोरोना काळ,,. आणि आठवण बनून राहिलेले  कोरोना जणू एक वाईट स्वप्न.पण या वाईट स्वप्नांच्या पलीकडे काही वास्तवदृश्य असतात. आणि असेच  वास्तव दर्शविणारा हा आजचा आमचा पहिला एपिसोड कोरोनात होरपळलेला   माणूस  !

2356 232