आषाढी एकादशी
नमस्कार, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! आज विठूरायाच्या चरणी एक विनंती, एका कवितेच्या रूपात. ही विनंती समस्त भारताकडून, प्रत्येक भारतीय नागरिकाकडून, एका एका वारकरी सांप्रदायाच्या माऊली कडून विठ्ठलाला मी करतो आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानादेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.