नॅशनल स्टॉक एक्स्चेंज को-लोकेशन स्कॅम । NSE Co-location Scam

जेव्हा आपण विजय मल्या आणि नीरव मोदी यांच्या सारख्या १० ते ११ हजार कोटी घेऊन पळालेल्या लफंग्यांच्या बातम्या आपण चवीचवीने वाचत होतो. याच दरम्यान एक ५० हजार कोटीचा घोटाळा अगदी आपल्या डोळ्या देखत घडला. हा ५०,००० कोटींचा डल्ला मारणारी माणसं उच्चशिक्षित, अर्थक्षेत्रामधली मान्यवर होती. एका शिस्तबद्ध कॉर्पोरेट स्टाईलने घातलेला दरोडा कधीच वर्तमानपत्राच्या मथळ्यामध्ये झळकला नाही. आता इतकं सांगूनही अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल की आम्ही नक्की कोणत्या स्कॅमबद्दल बोलत आहोत. तर, मंडळी हा स्कॅम म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजारात घडलेला “को-लोकेशन स्कॅम” आहे.हा पॉडकास्ट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता, आजच भेट द्या.आमच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हला सोशल मीडियावर फॉलो करा.

2356 232

Suggested Podcasts

Mary Robinette Kowal, DongWon Song, Erin Roberts, Dan Wells, and Howard Tayler

HighKey Clout

Radio Milwaukee

Tremolay Media

Charles Schwab

Michelle Heidbrink, Tennis Warehouse

Milla Mufasa