नामदेव ढसाळ

नामदेव लक्ष्मण ढसाळ (१५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४) हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली. --- Send in a voice message: https://anchor.fm/dr-rakshit-bagde/message

2356 232

Suggested Podcasts

MLW Analysts

PodcastOne / Carolla Digital

Power Driven Podcast

Lore OlymPOD

Kailash Chandra Purohit

Indira Bhatt

Muskan Jain