कवितासंग्रह:- मातीतल्या हरवल्या कविता
काळजात थिरकणाऱ्या मातीतल्या कविता भाग -८ दिनांक १८/०९/२०२३ वेळ: सायं ८:०० समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) skvsolanke@gmail.com कवितासंग्रह:- मातीतल्या हरवल्या कविता कवी : संतोष अळंजकर प्रकाशक: जनशक्ती वाचक चळवळ,औरंगाबाद प्रकट वाचन: मा. एकनाथ गोफने प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ