भारतीय वर्तमान व भविष्याचं वाळवंट-पांढरकवड्या

समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके कादंबरी:- पांढरकवड्या कादंबरी लेखक:-विजय जाधव प्रकाशन:-गाव प्रकाशन, औरंगाबाद प्रकट वाचन: मा. एकनाथ गोफने पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील  विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. साने गुरूजी या पुस्तकाचे जाधव यांनी इंग्रजीत भाषांतर केले.

2356 232