नदिष्ट- जैविक संवेदनांचे आत्मिक दोलन मांडणारी कादंबरी.

अक्षरायणाचे 19 अंतरंग या  कार्यक्रमात ऐका , लेखक - मनोज बोरगावकर यांची कादंबरी नदिष्ट समिक्षा लेखन-व्यंकटेश सोळंके वाचन: मा. एकनाथ गोफणे प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ

2356 232