लेखक ️ मा. जयराम पवार यांची मुलाखत

मलुकी या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमी कडून दिला जाणारा #शशिभुषण वाजपेयी हिंदी लेखक पुरस्कार (राष्ट्रभक्तीपर लेखन ) या सदराखाली प्रथम पारितोषिक (सुवर्ण) मिळाला आहे. यानिमित्त                       लेखक  ️    मा. जयराम पवार यांची मुलाखत ऐका आज 11/3/2023 रोजी रात्री 9:00वाजता live ऑनलाईन गोरबोली रेडिओवर gorbolibanjararadio.com

2356 232