सेवाभायार वट्टा - भाग-1

१ फेब्रुवारी 2023 पासून  रोज रात्री 9:00 वाजता ऑनलाईन गोरबोली रेडिओवर ऐका स्वच्छंदी भरारी निर्मित #सेवाभायार_वट्टा संवाद मालिका. हा कार्यक्रम ऐकता येईल gorbolibanjararadio.com या वेबसाईटवर Gorboli Radio वट     Fm वर.. एकूण 100 भागांचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे .   ज्यांना या कार्यक्र5माचे भाग प्रायोजित करायचे असतील त्यांच्यासाठी दहा दहा भागांचे प्रायोजकत्व खुले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या व्यावसायिक क्षेत्राची जाहिरात देऊ शकतात. संपर्क साधा आमच्या ईमेलवर

2356 232