Ep 2:- Healthy Lifestyle, Experimenting with Life and How to live Simple and Satisfied life ft. Dr. Avinash Saoji

डॉ अविनाश सावजी, नागपूर च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १९७८ बॅचचे MBBS आहेत. MBBS झाल्यावर त्यांनी अनेक विषयात मिळत असताना सुद्धा ठरवून पुढे शिकले नाही. मात्र अभ्यास सुरूच ठेवला. पहिले २३ वर्षे आदिवासी व ग्रामीण लोकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष गावात राहून काम केलेले. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून शहरी लोकांचे असलेले आरोग्याचे प्रश्न जसे डायबिटीस, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, लठ्ठपणा यासारख्या विषयांबाबत व्यापक स्तरावर समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांचे या विषयावर ११०० पेक्षाही जास्त व्याख्याने व २०० पेक्षाही जास्त कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात व अन्य राज्यातही झालेल्या आहेत. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला तर आमच्या मराठी पॉडकास्ट युट्युब चॅनेल ला नक्की विझिट करा आणि मला इंस्टाग्राम @kahaniyonwala.rohan वर  follow करायला विसरू नका.  --- Send in a voice message: https://anchor.fm/rohan-cha-marathi-podcast/message Support this podcast: https://anchor.fm/rohan-cha-marathi-podcast/support

2356 232