NPS मधे गुंतवणूक करावी का?

आत्तापर्यंत आपण स्थिर उत्पन्न देणारे म्हणून बँकेच्या ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट याला प्राधान्य देत आलो. परंतु आत्ताच्या बँक डिपॉझिट व्याजाचे दर पाहता त्याहून काही चांगली गुंतवणूक जी जास्त परतावा देऊ शकेल आणि मुद्दल ही सुरक्षित ठेवू शकेल अशा एखाद्या गुंतवणूक पर्यायाकडे आज आपण पाहू.

2356 232