सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का?

गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये सोन्याचे भाव पन्नास हजाराच्या पातळीवर गेले आहेत. अर्थातच बऱ्याच लोकांचा कल सोने खरेदीकडे एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघण्याकडे आहे.

2356 232