आरोग्य विमा -भाग 1

आरोग्य विम्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह आणि गैरसमजुती आपल्या मनात असतात. आरोग्य विमा चा काय फायदा होतो का? विमा कंपन्या आपल्याला हप्ता भरायला लावून claim त्या वेळेला मात्र पैसे देत नाहीत. काही विशिष्ट आजारासाठी विमा कंपनीने दावा नाकारला. अशा अनेक प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. अडचणीच्या वेळी अशा पद्धतीचे अनुभव येण्याला सर्वस्वी पणे विमा कंपनी जबाबदार असते का? आपण आपल्या विमा पॉलिसी चा बाबतीत किती सजग असतो? म्हणूनच आपण आज आरोग्य विमा ची ओळख करून घेऊ.

2356 232

Suggested Podcasts

Bloomberg

Up for A Chat Archives - The Wellness Couch

Selected Talks on Buddhism and Meditation by the Karmapa

Mariam Carolina

ARRL The National Association for Amateur Radio®

Will.TheThird

Auf die Ohren GmbH

Vaishnavi Sharma

Abhijeet Bharat