Ramshej | Ganimi Kawa | Sambhaji Maharaj | Shivaji Maharaj | Swarajya | Marathe vs Mugal | Aurangjeb

४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाचीहि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची. गोष्टी तुमच्या आमच्यासादर करीत आहे रामशेजफितुरी कि युद्धनीती ...?***किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो, तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते***स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.#marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

2356 232

Suggested Podcasts

Steven Goldstein a Mark Randall

DarkerProjects.com

Management 3.0

Will Styles, Taylor Whitten, and Ben Porter

BG Podcast Network

Fool and Scholar Productions