Here’s an episode that will keep you waiting for the next one. जगातील इतिहासावर काळीमा फासणाऱ्या , लाखों ज्यू लोकांची कत्तल करणाऱ्या एका fascist हुकुमशहाची नेमकी जडणघडण कशी झाली याची माहिती अकथित हिटलर या पुस्तकातून आपल्याला ऐकायला मिळेल. सादरीकरण डॉ.मनीषा जाधव