गीत भगवदगीता #अध्याय २

भारतीय तत्वज्ञानाचा गाभा असलेली भगवद्गीता सोपी करून सांगण्याचे आज पर्यंत अनेक प्रयत्न झाले परंतु सुगम गीतांच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत गीता सांगण्याचा हा प्रयत्न रसिकांना निश्चितच आवडेल. सादरीकरण डॉ मनीषा जाधव

2356 232