Episode 2 अर्थाच्या शोधात. Man's search for meaning

दररोज दर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या मागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते तुमच्या अस्मितेचा नाश करणार्या तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून आत्मसन्मान गमावून मेंढ्या सारखे मनानेही कैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असतेआपण ऐकत आहात मॅन्स सर्च फोर मिनिंग या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 'अर्थाच्या शोधात' लेखक विक्टर फ्रांकल अनुवाद डॉ विजया बापट सादरीकरण डॉ मनीषा जाधव

2356 232