Episode 1 अर्थाच्या शोधात man's search for meaning

मॅन्स सर्च फोर मिनिंग या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद अर्थाच्या शोधात लेखक विक्टर फ्रांकल अनुवाद डॉ विजया बापट दररोज दर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यात संबंधित निर्णय घेण्याची संधी समोर येत असते तुमच्या अस्मितेचा नाश करणार्या तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावी लागते तुम्ही केवळ नियतीच्या हातातले खेळणे बनतात की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून आत्मसन्मान गमावून मेंढ्यांचा सारखे मनानेही काही होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते.

2356 232

Suggested Podcasts

GLASS | Wondery

The Athletic

Sandra Sydney

Official Biswa

Rohan cha Marathi Podcast

greytFM ‒ a podcast series by greytHR

MAJOR SUNIL SHETTY SM(Retd)

Emmanuel maduakolam