Episode 7 ग्रेट भेट विथ हर्ष भोगले - भाग 2
पुस्तक प्रेमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकांमधील काही सुप्रसिद्ध व्यक्तीमत्वाच्या मुलाखतींचे सादरीकरण आजचा एपिसोड मध्ये आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्याशी झालेला संवाद सादरीकरण - वेदांत आणि मनिषा जाधव.