Episode 6 ग्रेट भेट आशा भोसले
पुस्तक प्रेमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सादर करत आहोत पहिले पुस्तक भेट 'ग्रेट भेट'. निखिल वागळे लिखित या पुस्तकामध्ये त्यांनीच घेतलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या बहारदार मुलाखती पैकी काही विशेष मुलाखती आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. आशा आहे आपल्याला त्या नक्की आवडतील सादरीकरण - मनीषा आणि आरती आरती