Episode 26 - ' माणूस अखेर माणूस आहे/ Manus akher manus ahe ' - नैतिकता, संयम ही सारी आपण लादलेली बंधने. पण कधी कधी अशी वेळ येते की, या बंधनांना काही अर्थ राहत नाही. हे उच्चरवाने सांगणारी गदिमांची कथा
Podcast narrated by Anand Madgulkar. Includes literary creations by Ga.Di.Madgulkar and Anand Madgulkar.