Guppa Goshti 18 - संकष्टी चतुर्थी

Check out my latest episode!Guppa Goshti 18 - संकष्टी चतुर्थीविनायक चतुर्थी, वक्रतुंडी चतुर्थी माघी चतुर्थी (Maghi Chaturthi), लंबोदर संकष्‍टी (Lambodhar Chaturthi) आणि तिळकुट चौथ तिलकुटा (Tilkuta) अशा विविध नावांनी संकष्टी चतुर्थी प्रचलित आहे. तिळकुट पर्व असेही म्हणतात. पौराणिक ग्रंथानुसार, सकट चौथच्या दिवशी गौरीपुत्र गणेशजींची पूजा करणे फलदायी मानले जाते. या दिवशी माता आपल्या मुलांना आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावेत यासाठी निर्जला व्रत करून गणेशाची पूजा करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रदर्शन केल्यानंतरच उपवास सोडला जातो.

2356 232

Suggested Podcasts

Saadia Khan| Immigrantly Media

Digital Soapbox Network

Larissa Macleman

Learn Something New Today

Black Equity Network

Muslim Central

Bedîüzzaman Said Nursî

Forbes