Episode 15 - navratri che khare saar...
Check out my latest episode!Guppa Goshti 15 - navratri che khare saar...तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा.देवी फक्त देव्हारयात नाही मनातही बसवा.मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा.हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सारघटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Navratri!!!