Episode 8 Guppa Goshti - summer vacations
Here’s an episode that will keep you waiting for the next one. Tune in now!मुलांचे डोके रिकामी असेल तर त्यांना काहीच करावेसे वाटत नाहीत. म्हणजे त्यांना अभ्यासही करावासा वाटणार नाही. बाहेर खेळायला जावे असे वाटेल पण एवढ्या गर्मी मध्ये तुम्हाला त्यांना खालीही पाठवता येणार नाही. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत घरीच राहून काही वेळ घालवू शकता. नेमकं काय कराल? तर चला आज गप्पा गोष्टी वर आपण चर्चा करू कि सुट्ट्यां मध्ये मुलांना कसे busy ठेवायचे आणि आपण हि तेंच्या सोबत थोडा मज्जा करत वेळ घालवायचे #summervacation #garmichyasutyya #garmi #summer #vacations