Episode 6 Guppa Goshti - Thoda sa vel
Here’s an episode that will keep you waiting for the next one. Tune in now!अरे एक कप चहा आणि काही गप्पा हे तर कधी वेस्टेज ऑफ time असूच नाही शकत जीवन आणि वेळ हे मुळीच नाही थांबणार तुम्हालाच थोडा वेळ काढून थांबावे लागेल स्वतः करता एक कप चहा जणू इतका कठीण कास होऊ शकतो हो शक्यच नाही