कोशिश करनेवालो कि कभी हार नाही होती !

बऱ्याचदा आपण पाहतो कि आपण बऱ्याच गोष्टींमध्ये प्रयत्न करणेच सोडून देतो. पटकन हार मानतो. पण काहीही झालं तरीही प्रयत्न करण नाही सोडल पाहिजे. "कोशिश करनेवालो कि कभी हार नाही होती." आजचा एपिसोड सुद्धा हेच सांगतोय आणि तुम्हाला थोडसं motivate करतोय  तर पूर्ण एपिसोडे नक्की ऐका.Credit -  Today's  episode managed by Akash vanjari,  This episode written & voiceover by Neha dhamdhere Editing by Omkar Gaykwad.

2356 232